Ads

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकनNomination of Dr. C. A. Shankar Andani for Nobel Peace Prize

पुणे :-डॉ. सी. ए. शंकर अंदानी हे २००६ पासून अहमदनगर महानगरपालिका चे कर सलागार , २००८ पासून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी चे कर सल्लागार  , सध्या ५२१ विविध धार्मिक स्थळ , मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यांचे कामकाज विनामुल्य करीत आहेत . तसेच ५११ शेतकरी  उत्पादक  पुरक कंपनी  निर्माण करण्यासाठी  सहकार्य करीत आहेत.  
Nomination of Dr.  C.  A. Shankar Andani for Nobel Peace Prize
त्यांच्या या सेवाभावी कामामुळे  आज ५ लाखा पेक्षा जास्त  शेतकरी विविध योजनांचा लाभ घेत आहेत.
आज पर्यंत त्यांना  १६१० आंतरराष्ट्रीय  व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना ६४ मानद डॉक्टरेट प्राप्त , व ८४ वल्ड  रेकॉर्ड नोंद असलेले  ते एकमेव भारतीय आहेत.जात व धर्म विरहित समाजसेवा केल्यामुळे सदर नामांकन मंजूर झाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment