Ads

उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूर तफेॅ हळदी कुंकू व सावित्रीच्या लेकी स्पर्धा कार्यक्रम संपन्न.

चंद्रपूर :- शामा प्रसाद मुखर्जी वाचनालय येथे दि.2 फेब्रुवारी रोजी उत्कृष्ट महिला मंचा तर्फे हळदी कुंकू,सावित्रीच्या लेकी स्पर्धा घेण्यात आली.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,गोमती पाचभाई हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अश्विनी भारत,डॉ.नयना उत्तरवार,सौ दुर्गा पोटूडे,अस्मिता काच्छल, स्मिता रेबनकर,उत्कृष्ट महिला मंचाचा अध्यक्षा, छबुताई वैरागडे,सचिव साक्षी कालेॅकर त्यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
utkrust Mahila Mach Chandrapur by Haldi Kunku and Savitri's Leki Competition program concluded
करण कोठारी ज्वेलर्स चे विशेष सहकार्य लाभले.सावित्रीच्या लेकी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.सौ.धनश्री मुसने, मुख्याध्यापिका प्रज्ञा गंधेवार याची उपस्थिती होती.हळदी कुंकू या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आले.त्यात प्रथम सौ.सरिता घटे, द्वितीय प्रियंका येरणे तृतीय कविता झाडेयांना गिफ्ट देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सावित्रीच्या लेकी या विषयावर अनुसरून वेशभूषा दोन मिनिटं सावित्रीच्या लेकीवर मनोगत व्यक्त करण्यात आले.त्यात प्रथम क्रमांक सौ.रुपाली पिंपळ शेंडे, द्वितीय क्रमांक मेघा रणवीर,तृतीय क्रमांक कल्पना बडी यांनी पाठविला. कार्यक्रमाचे संचालन सौ.वैशाली कन्नमवार, प्रास्ताविक सौ.सारिका भुते, आभार प्रदर्शन सौ.अर्चना चहारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी उत्कृष्ट महिला मंचाचा सर्व सदस्या सौ. साक्षी कार्लेकर,मनीषा कन्नमवार, प्रा.स्नेहल बागडे, पूजा पडोळे,प्रणिता जुमडे, सारिका बोराडे,आयुषी भुते, जयश्री साखरकर,रुपाली चिताडे, मंगला मोगरे, नीलिमा रघाताटे,स्नेहा काळे, अभिलाषा मेंडुलकर,चंदा घोडमारे, ज्योती लक्कावार, सोनाली गुंडे,वैशाली कांबळे, रोशनी गुंडे, वैशाली साखरकर,अर्चना येरणे, मनीषा जोशी, संगीता बोरीकर, सुचिता मोरे,प्रीती आगडे,चेतना मेहर,मंजुषा ढवस,शालू कंदोजवार, वैशाली पडशालवार,स्नेहल चहारे,वर्षा मोहूलेॅ, मीनल नवघरे,सोनिया दुधे,अंकिता चौरे,शारदा मुरस्कर,योगिता धनेवार, सुलोचना गायकवाड,सोनाली आंबेकर, सर्व उत्कृष्ट महिला मंच सदस्यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment