Ads

लाकड़ाने भरलेला ट्रेक्टर पलटी झाल्याने भीषण अपघातात 1 ठार तर 3 गंभीर जखमी

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रेक्टर पलटी झाल्याने 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना आज दि. 10।3।2024 रोज रविवार ला दुपारी 12-30 वाजता दरम्यान घडली आहे.
1 killed and 3 injured in a horrific accident when a tractor loaded with wood overturned
सविस्तर वृत असे की दि. 10।3।2024 रोज रविवार ला दुपारचा सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रेक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रेक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व ट्रेक्टर एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, भीषण अपघात घडला
यात उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला असुन गंभीर जखमी मध्ये ट्रेक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच तात्काळ पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रेक्टर अपघातल्या ट्रेक्टर मध्ये फसलेल्या जेसीबी च्या सहाय्याने मृतक व जख्मीना बाहेर काढले. व लगेच एम्बुलेंस चा सहाय्याने शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर घठणेचा पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment