Ads

तुराट्याच्या ढिगाऱ्याखाली आढळले जिवंत नवजात शिशु

(प्रशांत गेडाम)तळोधी (बा) :- नागभीड तालुक्यातील तळोधी जवळील बाळापूर येथील विनोद गोंगल यांच्या घराच्या मागच्या बाजुला तुराटीच्या खाली नवजात बालक आढळल्याची धक्कादायक घटना 18 मार्च सोमवार ला सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस
आली.A newborn baby was found alive under rubble
यावेळी सदर बाब जवळील तळोधी (बाळापूर) येथील पोलीस स्टेशन ला माहीती दिली असता लगेच
ठाणेदार अजितसिंग देवरे व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बालकाला प्राथमिक उपचाराकरिता बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. सदर बालक हा नुकताच जन्माला असून जन्मानंतर त्याची आई त्याला तुराट्यांच्या ढिगाखाली ठेवून फरार झाली. सध्या बालकावर चंद्रपूर जिल्हा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास तळोधी बाळापूर पोलीस करीत आहेत
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment