चंद्रपूर :- शहरात 24 मे रोजी एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी अज्ञात इसमांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली असून सध्या पोलीस विभाग मृतदेहाची ओळख पटवित आहे.
On the same day, bodies of unknown persons were found at two different places
मिळून आलेल्या मृतदेहाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे :सदर अनोळखी इसम हा दिनांक 24/2/24चे 11/00वाजता सुमारास झरपट नदी चे खाली मृतवस्थेत मिळाला आहे अनोळखी इसम याचे वर्णन - वय अंदाजे 30ते 35वर्ष, रंग काळा सावळा, पांढऱ्या रंगाचा व कळ्या रेषा असलेला चौकड्याचा फुल शर्ट घातलेला, गुलाबी रंगाची शांडो बनियान, निळ्या रंगाची काल्या रंगांची चड्डी घातलेला, निळ्या रंगाचा फुल पॅन्ट घातलेला असून उंची 5फूट 4इंच आहे उजव्या हातावर नागा चे चित्र गोदवले आहे तसेच छातीवर तीळ असून डोक्याचे समोरचे केस नसून मागील काळे केस वाढलेले आहे .
दुसरे मिळून आलेल्या मृतदेहाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे : हा अनोळखी इसम हा दिनांक 24/5/24 11:30वाजता सुमारास पाताळेश्वर मंदिर समोर एकदंत प्लाजा येथे मृतवस्थेत एक अनोळखी इसम याचे वर्णन - वय अंदाजे 50ते 55वर्ष, रंग काळा सावळा, पांढऱ्या निळ्या रंगाचा रेषा असलेला चौकड्याचा फुल शर्ट घातलेला, काळया रंगाचा फुल जिन्सपॅन्ट घातलेला असून उंची 5फूट 3इंच.काळे पांढर केसआहे तरी सदर अनोळखी मृतक इसमाचा आप आपले परीसरात शोध करून त्याचे नातेवाईक मिळून आल्यासत्याचे नातेवाईक मिळून आल्यास पो.स्टे.चंद्रपूर शहर येथे psi विजय मुके मो. न.9923401065 hc रमेश मेश्राम मो. न. 8459107310शी सम्पर्क साधावा
0 comments:
Post a Comment