Ads

वरोरा येथे संजीवनी महिला गुरुदेव सेवा मंडळ तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहा साजरी

वरोरा तालुका प्रतिनिधी :- संजीवनी महिला श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोरा च्या वतीने आज दिनांक 30 एप्रिल 2024 ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्राम जयंती कार्यक्रम विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आला .
Rashtrasant Tukdoji Maharaj's birth anniversary celebrated with great enthusiasm by Sanjivani Mahila Gurudev Seva Mandal at Warora
सकाळी सामुदायिक ध्यान रामधुन भागवत कथा सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आरती व काला करण्यात आला सामुदायिक प्रार्थने वर प्राध्यापक रूपलाल कावडे चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले ग्राम जयंतीच्या महत्वावरविशेष माहीत दिली श्री वसंतराव उंमरे यांनी मार्गदर्शन केले त्याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम चे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणराव गमे हे उपस्थित होते तसेच श्री गुरुदेव महिला मंडळ वरोराच्या अध्यक्षा सौ उमाताई कोहाडे ,माजी नगराध्यक्ष श्री अहतेशाम अली नगर परिषद वरोरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोरा घ्या महीला उपासिका होते संजीवनी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या महिला यांनी अथक परिश्रम करून हा सुंदर असा कार्यक्रम आपल्या वार्डामध्ये आयोजित केला त्या ठिकाणी सात दिवसाची भागवत कथा सुरू आहे याचा सर्वांनी लाभ लाभ घ्यावा असे महिला मंडळाचे अध्यक्ष चंद्रकला ताई मते यांनी आवाहन केले आहे जय गुरु
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment