घाटंजी:-नुकत्याच जाहिर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये बाबासाहेब देशमुख विद्यालय पारवा येथे शिकत असलेला आयुष तुळशीदास गोडे याने ९१.२०% टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे.
Ayush Gode got 91.20% marks in 10th
अतिशय दुर्गम भागात असलेल्या नागेझरी गावात रहिवासी वास्तव्यास आसलेला आयुष हा पारवा विद्यालयातुन दुसरा क्रमांक घेऊन यश संपादन केले त्याने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक व आपल्या आई नंदाताई व वडील तुळशीदास गोडे यांना दिले आहे.
0 comments:
Post a Comment