Ads

पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या स्वागताने हरखले चिमुकले On the very first day, the teachers welcomed the children

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-येथील श्री समर्थ प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागताने चिमुकले हरखून गेले होते.
On the very first day, the teachers welcomed the children
  उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी शाळेत जाण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता.  शाळेत येताच, मित्रांच्या भेटी गाठी झाल्याने चिमुकले आनंदून गेले होते. शिक्षकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन केलेले स्वागत आणि सोबतच मिळालेली नवी कोरी पुस्तके, यामुळे चिमुकल्यांच्या उत्साहात भर पडली. शिक्षणाप्रती त्यांच्यात ओढ निर्माण झाली. मुख्याध्यापिका विमल कांबळे, अंजली बोमीडवार, नीळकंठ परचाके, निखिल पवार, नेहा पाटील आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment