Ads

दुर्गापूर हददीतील रेकॉर्ड वरील 2 गुन्हेगाराना केले तडीपार

चंद्रपुर :-पोलीस स्टेशन दुर्गापूर येथील पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांनी दुर्गापूर हददीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार दुर्गाप्रसाद सदुजी धुर्वे वय 31 वर्षे रा. समतानगर वार्ड कमांक 06 उर्जानगर, रुपेश गणेश शाहु वय 24 वर्षे रा. समतानगर वार्ड क्रमांक 06 उर्जानगर याना चंद्रपूर जिल्हातुन हददपार करणे करीता प्रस्ताव तयार करुण उपविभागीय दंडाधिकारी साहेब चंद्रपूर यांना पाठवीला सदर प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी मंजुर करुण दुर्गाप्रसाद सदुजी धुर्वे वय 31 वर्षे रा. समतानगर वार्ड कमांक 06 उर्जानगर ता.जि. चंद्रपूर यास 01 वर्षा करीता, रुपेश गणेश शाहु वय 24 वर्षे रा. समतानगर वार्ड कमांक 06 उर्जानगर ता.जि. चंद्रपूर यास 06 महिन्या करीता हददपार करण्यात आले.
2 criminals on record in Durgapur area nabbed
यापुर्वी सुध्दा पोलीस स्टेशन दुर्गापूर हददीतील धोकादायक रेकॉर्ड वरील आरोपी नामे 1) प्रशांत अरुण फुलकर वय 35 वर्षे रा. सुमीत्रानगर तुकूम चंद्रपूर ता.जि. चंद्रपूर 2) रोहीत आदेश ईलमकर वय 25 वर्षे रा. समतानगर वार्ड कमांक 06 उर्जानगर ता.जि. चंद्रपूर यांना सुध्दा 01 वर्षा करीता कारागृहात एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत स्थानबध्द करण्यात आल्याने पोलीस स्टेशन दुर्गापूर हददतील गुन्हेगारामध्ये चांगलीच दहशत परसली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मुम्मका सुदर्शन सर, मा.अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनात सुधाकर यादव सर, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, लता वाडिवे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दुर्गापूर पोलीस स्टेशन दुर्गापूर येथील डी.बी.पथकातील पोलीस उप निरीक्षक गिरीश मोहतुरे, पो.हवा. योगेश शार्दुल, पो.अं.प्रमोद
डोंगरे, मंगेश शेन्डे, किशोर वलके, मनोहर जाधव, सपंत पुलीपाका यांनी मोलाची कार्यवाही केली आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment