Ads

सिंदेवाही मध्ये आज भारत बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- एससी एसटी कोट्यातील आरक्षण उप वर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण देशात २१ ऑगस्ट २०२४ ला भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते.
Spontaneous response to Bharat Bandh today in Sindewahi
या बंद मध्ये सिंदेवाही शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होत .
सिंदेवाही तालुका बंद ठेवून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या आंदोलनात आंबेडकरी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या सर्व संघटना, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था सोबतच आदिवासी समाजाच्या सर्व संघटना सहभागी होत.आज दुपारी ३ वाजता सिंदेवाही चे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. व तहसील कार्यालयात काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर आभार प्रदर्शनाने सदर आंदोलनाची सांगता झाली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment