वरोरा प्रतिनिधी :-दिनांक 23/8/2024 ला अंबुजा फाउंडेशन, उत्तम कापूस, वरोरा लोकेशन इन्चार्ज मंगेश सर,पि.यु मॅनेजर रिबेका हाडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली INMH76 मधील करंजी येथे कार्यरत असलेल्या प्रक्षेत्राधिकारी गायत्री मॅडम यांच्या मार्गदर्शनातून सावित्रीबाई महिला बचत गट करंजी येथील महिलांनी पाचशे पक्षी थांबे तयार केले व सर्व महिलांनी शेतात वापरण्यात आले.
The Bird Stops were created by the women's self-help group in Karanji under the guidance of Ambuja Foundation Warora
किडीपासून होणारे नुकसान हे शेतकऱ्याची मोठे डोकेदुखी असतात किडी पासून पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकरी कीटनाशकाच्या वापर सह अन्य पर्यायचा वापर करतो यापैकी शेतात एक पक्षी थांबे उभे करणे, हानिकारक किडीपासून पिकाचे संरक्षण करण्यामध्ये पक्षाची महत्त्वाची भूमिका आहे शेतकऱ्यांना पक्षी थांबायचे महत्त्व अजूनही लक्षात आलेले नाही यामुळे पक्षी थांबल्यामुळे किडीपासून पिकाचे संरक्षण कसे होते गाय,बगडे,वेडा, राघू,खाटीक,कोतवाल यासारखे अनेक पक्षी शेतामधील अळ्या व किळे वेचून खातात कृषीतंत्राच्या मते सुमारे 33% नियंत्रण पक्षा मार्फत होऊ शकते यामुळे पक्षाला आकर्षित करण्यासाठी शेतात पक्षी थांबे उभारावे पक्षांना जर किडी अळ्या उपलब्ध झाल्या तर पिकाची नुकसान करणार नाही त्यामुळे शेतात पक्षी थांबे उभारणे आवश्यक आहे
प्रक्षेत्र अधिकारी- गायत्री श्रीरामे
0 comments:
Post a Comment