Ads

भद्रावती येथे अहेतेश्याम अली यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती शहरातील मुख्य रस्त्यावरील शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाजवळ दिनांक 22 रोज गुरुवारला वरोरा येथील माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अहेतेश्याम अली यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भद्रावती गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष केशव अडकुजी मेश्राम यांच्या हस्ते पार पडला.
Inauguration of Public Relations Office of Aheteshyam Ali at Bhadravati.
यावेळी चंद्रकांत गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, विनोद पांढरे,विवेक सरपटवार, हाजी जावेद शेख, आशिष ठाकरे, संदीप विधाते, धनराज पायघन, राजू सातपुते, प्रणिता शेंडे, लता भोयर, मधुकरराव ठाकरे, आतिश बोरा हाजी शाहिद अली, प्रतिभा सोनटक्के, केशवानी, आदी मान्यवर उपस्थित होते. भद्रावती शहरात जनसंपर्क कार्यालय नसल्यामुळे येथील नागरिकांची सामान्य कामे करण्यात अडचणी येत होत्या, आता कार्यालयाच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या कामांना गती मिळेल असा विश्वास यावेळी अहेतेश्याम अली यांनी व्यक्त केला. स्नेहभोजनाने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment