जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
मागील अनेक वर्षापासून श्री गणेश उत्सव व मोहरम व इतर सण उत्सव सर्व समाज बांधव मिळून साजरा करत असतात शहर व तालुक्यात सर्वधर्म समभाव रहावा व समाजात एकता राहावा या उद्देशाने असे अनेक उपक्रम अनेक समाजाकडून संघटनेच्या वतीने आयोजित केल्या जाते याचाच एक भाग म्हणून वरोरा शहरात मागील अनेक वर्षांपासून मुस्लिम बांधव एकता मंच च्या वतीने मस्जिदीचा बाजूला पेंडाल टाकून सर्व मंडळाच्या अध्यक्ष मान्यवर व्यक्ती यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केलं जात आहे
Ganesh Mandal president and dignitaries felicitated
मंडळांच्या अध्यक्ष बरोबर खासदार प्रतिभाताई धानोरकर जिल्हा पोलीस अधीक्षक. आयपीएस मॅडम. विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनेचे प्रमुख यांचा सुद्धा सत्कार मुस्लिम समाज बांधव मंडपात करण्यात आला अनेक या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी सत्कार करताना शेरव जैरुदिन छोटु भाई प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कामगार कर्मचारी तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कौंमी तंजिमआसिफ भाई रजा माजी युथ काँग्रेस विधानसभा क्षेत्र वरोरा अध्यक्षतथा सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी झाला
यावेळी मंडपात उपस्थित सहकारी
सादिक थेंम मोहसीन पठाण न्याहाज शेख शब्बीर शेख रशीद शेख वसीम शेख इतर सुद्धा उपस्थित होते सर्वांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम पार पडला
0 comments:
Post a Comment