Ads

चिकणी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न Free eye checkup and spectacles distribution camp concluded at Chikani

सादिक थैम वरोरा-चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत वरोरा भद्रावती मतदरसंघात डोळे तपासणी, आरोग्य तपासनी शिबिरे , मॅरेथाॅन स्पर्धा , व्यवसाय मार्गदर्शन , प्रेरणेतुन प्रगति , असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत , या मोहिमे अंतर्गत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु चिकणी येथे दिनांक २९  सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.
Free eye checkup and spectacles distribution camp concluded at Chikani
या शिबीरालाचिकणी,बोपापूर,खापरी, टाकळी,डोंगरगाव,शेगाव,खरवड,गौळ,नागरी,केळी,महाडोळी,वाघनख,या गावातील १०१२  नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
 या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सुरेश माथनकर, यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जर्नादन देठे,किशोर झाडे,संगिता खारकर,आनंदराव दातारकर,पंढरी बुचूंडे,नरेंद्र माथनकर,पंढरी देहारकर,सुनिल येळेकर,नथ्थुजी गावंडे,मेघश्याम बोधे,रामभाऊ येडेकर,खिरटकर महाराज,गजानन येळेकर,सुरेश साळवे,प्रणिल खंगार हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक सुधाकर खरवडे, संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन संदिप सोनेकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम प्रविन वासेकर,विजय झाडे,विठ्ठल भेदुरकर,मारोती जवादे,विलास घाईत,ताराचंद बोरेकर,मारोती कुत्तरमारे,सुनिल डोंगरे,रंजना भुसारी,अनुप खुटेमाटे,सचिन खुटेमाटे,महेश आस्कर यांनी अथक प्रयत्न केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment