Ads

चंदनखेडा आदर्श गावात पार पडला प्रेमात गुरफटलेला प्रेमयुगलाचा प्रेमविवाह

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा
येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने धोंडगाव तालुका .समुद्रपूर जिल्हा.वर्धा येथील असुन ते पाचगाव येथे येऊन काही दिवस राहिले . तेथील पोलीस,नातेवाईक व स्वप्निल कैलास कोल्हे (२२) व संजीवनी विनोद अंबाडरे(20) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे येवून विवाह लावून देण्यात यावा अशी मागणी केली.
A love marriage of a loving couple took place in Chandankheda Ideal village
त्यांनंतर अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.त्यानंतर त.मु.समितीने ग्रामपंचायत मध्ये समीतीची सभा बोलावुन दिनांक 08 सप्टेंबर 2024ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून, या विवाहाला समितीचे उपस्थित सर्व सदस्य मंडळी होकार देवून या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई - भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई वडिल भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह 10 सप्टेंबर 2024 मंगळवार ला.सायंकाळी 7:15 ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते,पाचगाव चे पोलिस पाटील.विकास दुरनकर,खोकरीचे पोलिस पाटील सतीश कुरेकर,सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम,शाहरुख पठाण, विठ्ठल महागमकार, अशोक रणदिवे, नंदकिशोर जांभुळे,सुधाकर दोडके, संदिप चौधरी, सतिश कुरेकार, सतिश उरकांडे, निसार का पठाण,अतुल घरत, ,गणेश जिवतोडे,संबा दडमल, बशीर शेख ,तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते, अमृता कोकुडे,सोनाबाई खडसंग,गंगु शेरकुरे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, वैशाली दडमल, सुनंदा नन्नावरे, बेबी गुरुनुले, आशा दुटनकर,गुलाब नन्नावरे,सिमा दुटनकर, स्वप्निल गायकवाड, दिलिप कुळसंगे,विजय दुटनकर,कमल बाटबरवे, कवडु जांभुळे, बालाजी धोंगडे, उद्धव नन्नावरे, रमाकांत बोढे,आशा नन्नावरे ,शारदा गोहणे, आनंद राजनहिरे, ईश्वर लाखे,गोरख कोकुडे,कवडु पाठक, शरद कोकुडे,अक्षय शेंन्डे, विठ्ठल चौधरी, भाग्यश्री सोनुले, सुषमा सोनुले,पुरषोत्तम पाठक, अरविंद पाटिल,महेंद्र गुरुनुले,प्रफुल्ल ठावरी, देवानंद पांढरे, वृषभ दडमल, देवानंद दोडके,अमोल महागकार,प्रमोद हनवते,स्वप्निल चौखे, शंकर दडमल, अनिल हनवते, आनंदराव दडमल, रमेश चौखे,पवन भोस्कर, दिलिप ठावरी,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment