जावेद शेख भद्रावती:-
भद्रावतीतालुक्यातील मांगली येथील एका युवकाने गावालगत असलेल्या आपल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मांगली येथे दिनांक ७ रोज शनिवारला घडली.
Youth committed suicide by hanging in Mangli.
ऋतिक विजू चौधरी, वय 22 वर्षे, राहणार मांगली. असे मृतक युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती कार्यवाही केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविला.त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापकळू शकले नाही.
0 comments:
Post a Comment