Ads

बल्लारपूर पोलीसांनी जप्त केला घातक हत्यारांचा साठा !

बल्लारपूर :-पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 09/10 /2024 चे रात्री 09/00 वा. ते 10/00 वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त खबरेवरून आकाश उर्फ पिंटु प्रमोद बरडे, रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी घरझडती घेतली असता एकुण 06 लोखंडी तलवार, 01 भाला व 01 कुकरी असा घातक हत्यारांचा साठा घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अपराध क्र. 945/2024 कमल 4, 25 भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
Ballarpur police seized stock of dangerous weapons!
सदर कार्यवाहीत एकुण दोन आरोपी प्रमोद श्रीहरी बरडे वय 58 वर्षे, व आकाश उर्फ पिंटु प्रमोद बरडे, वय 30 वर्ष, दोन्ही रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, दिपक साखरे सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. ए.एस. टोपले, पो.उप. निरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार वामन शेंडे, भाष्कर कुंदावार, परमविर यादव, कैलाश चिंचवलकर, विकास खंदार, विना एलकुलवार. इत्याईी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment