Ads

स्थानिक गुन्हे शाखेची अवैद्य दारू वाहनांमध्ये वाहतूक करणारे आरोपींना अटक

चंद्रपुर:- दिनांक 23/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. रामनगर हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, एका टाटा येस zenon मालवाहू गाडी मधे अवैध्यरित्या दारु वाहणामधे टाकून विक्री करिता नेत आहे,
The local crime branch arrested the accused who were transporting illegal liquor in vehicles
अशी खात्रीशीर माहीतीवरुन नागपूर कडून चंद्रपूर कडे येणाऱ्या रोड वर वरोरा नाका जवड नाकाबंदी केली असता टाटा येस झेन वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या डाल्यामधे कप्पा तयार करून त्यामधे लपून देशी दारूच्या प्रत्येकी 90 ml 2000 नीपां किंमत 70000/- रू. व विदेशीं दारू 180Ml 96 निपा किंमत 18280/- रू. चां तसेच टाटा zenon मालवाहू गाडी किंमत 5,00,000/- रू. माल असा एकूण 5,88,240/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.

आरोपी विरुध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध क्रमांक /2024 कलम 65 अ (ई ),83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई Dysp प्रमोद चौगुले, पो नि कोंडावार,सपोनी दीपक कांक्रेडवार यांचे नेतृत्वात पोउपनी संतोष निंभोरकर, पो हवा. नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोआ किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघटे , प्रमोद कोटणाके, प्रसाद गुलदांदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment