भद्रावती /जावेद शेख:-
चंद्रपूर जिल्हातील भद्रावती येथे एका महिलेने EVM मशीन आपट्याची धक्कादायक घटना घडीली. लता मंसाराम शिंगाळे वय 66 वर्षे असे महिलेचे नाव असून त्या बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यां असल्याची माहिती पुढे येत आहे.
EVM machine hit by woman in Bhadravati
भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान करण्या करिता जात शिंगाळे यांनी ' EVM हटाव, संविधान बचाव ''Remove EVM, save the constitution'.असा नारा देत evm मशीन फोडली. बायलेट पेपर वर मतदान घ्या अशी मागणी शिंगाळे यांनी केली यावेळी केली. ही घटना भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेतील बूथ क्रमांक 309 खोली क्रमांक 1 मध्ये दु 2.30 वाजता घडली. त्यानंतर अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेत तीला पकडून पोलिसांचा स्वाधीन केले. भद्रावतीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे मतदान केंद्रावर पोहचत शिंगाडे यास ताब्यात घेत पुढील कार्यवाही करीत पोलीस स्टेशन भद्रावती येथे नेण्यात आले असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment