Ads

गौतम नगर वासीयांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भद्रावती, जावेद शेख :-येथील गौतम नगर वासीयांकडून दि.०६ डिसेंबर ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त "कँडल मार्च" काढून अभिवादन करण्यात आले.
Gautam Nagar residents pay tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar
प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. गौतम नगर येथील अशोका बुद्ध विहार, स्नेहल नगर येथील तथागत बुद्ध विहार आणि छत्रपती नगर येथील नागरिकांनी गौतम नगर ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत संयुक्तपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध पद्धतीने "कँडल मार्च" काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला त्रिवार वंदन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तिन्ही विहार परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment