जावेद शेख भद्रावती :-घरी कोणी नसताना एका 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मृतक महिला ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती, शहरालगतच्या श्रीराम नगर येथे राहणाऱ्या मृतक सविता मनोज नांदेकर दिनांक 21 ला दुपारी अकरा वाजता मंगळवार ला गळफास घेऊन आत्महत्या केली . तिला एक मुलगा व एक मुलगी तिचे पती भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथेकार्यरत आहे, घटनेच्या दिवशी पती हा लहान मुलीला घेऊन शाळेत घेऊन गेला होता सध्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment