Ads

मोटारसायकल चोरी करणा-या आरोपीस अटक

सादिक थैम :-वरोरा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने 6 फरवरी रोज गुरुवारला कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्यास अटक करून त्याचे जवळ पाच लाख 44 हजार दोनशे रुपयाचे किमतीच्या 13 दुचाकी जप्त केले
Motorcycle theft suspect arrested
वरोरा पोलिसांनी या प्रकरणी प्रफुलचंद वामनराव जोगी वय 45 वर्ष राह.मार्डा ता.वरोरा या आरोपीला अटक केली आहे. हा इसम वरोरा-भद्रावती व इतर ठिकाणी मोटारसायकली चोरी करुन तिचे स्पेअर पार्ट ची अदलाबदली करत हे करत असतानाच त्याला अटक करण्यात आली.आरोपीच्या ताब्यातून खालील प्रमाणे मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
1) स्पेलंन्डर प्लस बिना नंम्बरची काळा रंगाची किंमत 30,000 रुपये 2) स्लेन्डर प्लस बिना नंम्बरची प्लेट ची रंग काळा चेचीस क्र. 04116041550 इंजीन न.07K15M03656 किंमत ३०००० रुपये 3) मोटारसायकलची नंबर प्लेट MH 34 BA1751 4) मोटार सायकलची नंबर प्लेट MH34-AN 7985 5) हिरो होन्डा स्लेन्डर कंम्पनीची स्लेन्डर गाडी क्र. MH 34- AH-5535 6) हिरो फँशन प्रो. कंम्पनीची मोटार सायकल खोटी नंम्बर प्लेट MH 34-N-8509 खरी नंम्बर प्लेट क्र. MH 34-Y-0403 किंमत 40,000 रुपये 7) हिरो स्लेन्डर प्लस खोटी नंम्बर प्लेट असलेली मो. सा.क्र MH34-AD 9575 किंमत 40,000 रुपये 8) हिरो स्लेन्डर प्लस खोटी नंबर प्लेट क्र. MH 34AB 8575 किंमत 40,000 रु 9) हिरो फँशन खोटी नंबर प्लेट क्र. MH 34M 8451 खरा नंबर क्र. MH 32-M 8451 किंमत 40,000 रुपये १०) हिरो स्लेन्डर मो. सा. खोटी नंम्बर प्लेट क्र. MH34W7400 खरा नंम्बर MH34 AN 7985 किंमत 22,000 रुपये ११) हिरो स्लेन्डर मो. सा. क्र. खोटी MH31 BG 5953 किंमत 25,000 रुपये १२) चुकीचा नंबर प्लेट लावलेली हिरो स्लेन्डर क्र.MH 34-AC 2447 किंमत 20,000 रुपये१३) हिरो होन्डा स्लेन्डर प्लस क्र. MH 34 AC-2609 किंमत 25,000 रुपये १३) टीव्हीस कंम्पनीची मो. सा. क्र. MH 29 U9304 किंमत 25,000 रुपये १४) एक फँशन कंम्पनीची मो. सा. क्र. MH 34-W-4024 किंमत25,000 रुपये असे एकूण 13 नग मोटारसायकल एकूण 5,44,200 रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी प्रफुल चंद वामनराव जोगी वय 45 राहणार माढा तालुका वरोरा यास अटक करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमूक्का,अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू , नयोमी साटम सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य ताबंडे यांचे उपस्थीतीत डीबी प्रमुख दिपक ठाकरे, दिलीप सुर, मोहन निषाद, अमोल नवघरे, विशाल राजुरकर, संदिप मुळे, महेश गावतुरे मनोज ठाकरे, संदिप वैद्य यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment