मुल/ नासीर खान:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज 61 वा वाढदिवस त्या निमित्याने शिवसेना तालुका मुल च्या वतीने मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद ठेऊन ग्रामीण रुग्णालय मुल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच रुग्णालयातील भरती रुग्णांकडून आरोग्य सेवा सुविधा बाबतची आस्थेने विचारपूस करण्यात आली व रुग्णांना आरोग्य सेवा देताना आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दुर्लक्ष होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या
On the birthday of Deputy Chief Minister Eknath Rao Shinde, Mul Shiv Sena distributed fruits to the patients at Mul Sub Hospital!
याप्रसंगी शिवसेन शहर प्रमुख विशालभाऊ नागुलवार, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख भारतीताई राखडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ एप्पलवार, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख अर्चना ताई सहारे , युवा सेना शहर प्रमुख सतीश भाऊ वैरागडवार, उपतालुका प्रमुख वंदना टिकले,महिला आघाडी उपशहर प्रमुख उर्मिला कोहळे सामाजिक कार्यकर्ता हर्ष गांडलेवार , व अनेक शिवसेना महिला व पुरुष कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment