Ads

ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकृष्ण घड्याळपाटील यांचे दुःखद निधन Sad demise of senior volunteer Shri Krishna Gadawal Pat

सादिक थैम वरोरा:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लहान पासून स्वयंसेवक असलेले श्रीकृष्ण देवराव घड्याळपाटील यांचे वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराने सोमवार ला पहाटे ५ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले.
Sad demise of senior volunteer Shri Krishna Gadawal Patil
    श्रीकृष्ण घड्याळपाटील यांचा किसान संघाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा होता. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना १८ महिन्याचा कारावास सुद्धा झालेला होता. १९८६ पासून ते लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २०२२ पासून तर आजतागायत ते संस्थेचे उपाध्यक्ष होते. उत्तम वक्ता, अभ्यासक, लेखक, भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक होता. 
    त्यांच्या पश्चात एक कन्या,  दोन जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर वरोरा येथील स्मशानभूमीमध्ये मंगळवार दि ४ फेब्रुवारी ला सकाळी  १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment