चंद्रपूर - स्वयंसेवी संस्थांना शासनानी जगविल्यापेक्षा समाजांनी तगवायची गरज समजून अमेरिकेतील वास्तव्य असणारे मा. संजय रोडे व डॉ. अनुराधा रोडे परिवारांनी ज्ञानार्चना स्वयंसेवी संस्था उपक्रमाला वीस हजाराची मदत विकलांग सेवा संस्थेच्या माध्यमातून विकलांग सेवा संस्था पदाधिकारी मा. देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, नंदा बिहाडे ,पूजा राखोंडे, राजश्री शिंदे ,सीमा दुपारे, पूजा चहारे, संजीवनी तसेच शरयू कुबेर यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली Disability Service Organization
20 Thousand's financial help for disabled women's charity
तसेच नागपूरचे मा. हरीश देशमुख लिखित विज्ञान वर्धक आणि समाज अंधश्रद्धा विषयक माहिती असलेल्या पुस्तिका ही देण्यात आल्यात.याबद्दल अर्चना मानलवार यांनी रोडे परिवार व विकलांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अमेरिकेत असलेले मुळ विदर्भ पुत्र मा. संजय रोडे ह्यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपसण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment