Ads

तेलगंना राज्यातुन अवैधरित्या सुगंधीत तंबाकु तस्करी करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची कारवाई

जावेद शेख :-दिनांक०७/०३/२०२५ रोजी गा. पोलीस अधिक्षक, मुम्मका सुर्दशन सा. यांनी चंद्रपुर जिल्हयात जुगार, प्रोव्हीशन रेड तसेच अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले.
Local Crime Branch, Chandrapur takes action against those illegally smuggling flavored tobacco from Telangana state
पो. नि. अमोल काचोरे, स्थागुशा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोउपनि विनोद भुरले, पोउपिन मधुकर सामलवार, पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, विरूर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, आसिफ हमीद खान, रा. जुना बस स्टॉफ, बल्लारपुर, जि. चंद्रपर हा त्याचे ताब्यातील ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची ECCO चार चाकी वाहन कमाक एम. एच. ४९ सी.डी. ८५९३ मध्ये अवैधरित्या सुधंगधीत तंबाकु भरून कागजनगर (तेलंगना) वरून राजुराकडे घेवुन येत आहे अशा खबरे वरून वरूर रोड, ता. राजुरा जि. चंद्रपुर येथे नाकाबंदी करून नमुद आरोपीकडुन सुगंधीत तंबाकु तसेच ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची ECCO चार चाकी वाहन क्रमाक एम. एच. ४९ सी.डी. ८५९३ असा एकुण ७,८८,०००/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपीस पुढिल तपासकामी पोरटे विरूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे illegally smuggling flavored tobacco

सदर कार्यवाही मा. पोलीरा अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा /रातिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुठ्ठावार, पोशि/प्रशांत नागोस, चापोहवा/दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment