चंद्रपुर :- सर्व पंचक्रोशीतील श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की,श्री गुरूदेव सेवा मंडळ सक्षम करण्यासाठी , तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच कार्यकत्याची जबाबदारी, कर्तव्य काय आहेत ? याची जाणीव करून देण्यासाठी विविध मंडळातील कार्यकर्त्यांचे वैचारिक एकत्रिकरण घडवुन त्यांचे वार्षिक कार्य नियोजन
Shri Gurudev Seva Mandal organizes central workers' meeting
करणे याकरीता केंद्रिय बैठकीचे दिनांक:-.०४/०३/२०२५ रोज मंगळवार वेळ:- सकाळी ११.०० ते २.०० स्थळ:- श्री गुरुदेव सेवा मंडळ चिंचाळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ ता.जि.चंद्रपुर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर बैठकीला मार्गदर्शन आद. सुबोध दादा संचालक भुवैकुंठ आत्मानुसंधान अडयाळ टेकडी ' ब्रम्हपूरी करणार आहेत.तरी चंद्रपुर परीसरातील गुरूदेव उपासकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment