Ads

चंदनखेडा येथे अवैद्य रेती साठा जप्त

भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :- भद्रावती तालुक्यातील अवैद्य रेतीला उधाण आले आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात गौण खनिज पथक यांनी मोहीम सुरू केली आहे त्याअंतर्गत गौण खनिज पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे..
Unauthorized sand storage seized at Chandankheda
आज दिनांक 20,4,2025 रोजी सकाळी 5:55 वाजता मौजाचंदनखेडा येथे एम, एस, ई ,बी ,कार्यालय जवळ बंधाऱ्याचे काम सुरू आहे सदर ठिकाणी अवैद्य रेतीच्या साठा आढळून आलेला आहे गौण खनिजपथक यांनी सदर रेतीसाठा ची तपासणी केली असता स्थानिक ठिकाणी टी, पी ,आढळून आलेली नाही मोका तपासणी केली असता तेथील मजुरांनी सांगितले सदर रेती साठा हा मोठ्या राजकीय पुढारी यांच्या समर्थक असल्याचे आहे. सदर रेतीसाठा पंचनामा करून सदर रेती साठा पोलीस पाटील श्री समीर खान पठाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सदरची कारवाई गौण खनिज पथक नायब तहसीलदार श्री सुधीर खांडरे मंडळ अधिकारी दडमल व तलाठी तलहार व तलाठी मैदमवार यांनी केली.
सदर अवैध रेतीसाठा कोणाचा आहे हे महसुल प्रशासन जाहीर करणार का?आणि त्याच्या कोणती कार्यवाही होणार या कडे जनतेचं लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment