Ads

अरुण कराड यांनी प्रामाणिकपणा दाखविल्याने पोलीस विभागाकडून सत्कारArun Karad honored by the police department for showing honesty

सादिक थैम तालुका प्रतिनिधी
वरोराः दि. २७ मे २०२५ रोजी अपूर्वा नगर बोर्डा येथील रहिवाशी अरुण शामराव कराड या व्यक्तीला रस्त्याने जात असतांना पृथ्वीराज शेषराव राठोड या व्यक्तीची पर्स त्यांना रस्त्यात मिळून आल्याने त्यांनी पोलीस पोलीस स्टेशन वरोरा येथे ताबोडतोब आणून दिली.
Arun Karad honored by the police department for showing honesty
सदर पर्स मध्ये ५१५० रुपये नगद व महत्वाची कागदपत्र होते. कागदपत्रावरून सदर व्यक्तीचा शोध घेण्यात आला सदर व्यक्ती पृथ्वीराज राठोड ही अढळली.
सदर व्यक्ती सिद्धिविनायक फार्मसी कॉलेज वरोरा येथे शिक्षण घेत असल्याचे माहिती मिळाली. आज सदर विद्यार्थ्यांचे नावाची खात्री करून त्यांना पर्स परत करण्यात आली व पोलीस स्टेशनच्या वतीने अरुण कराड यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment