Ads

माणिकगड सिमेंट ठिय्या आंदोलन सुरू ;काम बंद तात्पुरता स्थगित, महसुल आदेश आंदोलनकर्त्यानी नाकारले

कोरपना [तालुका प्रतिनिधि ]:- गेल्या चार दिवसापासून माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक गडचांदूर युनिट )(Ultratech Gadchandur Unit) अंतर्गत गेल्या आठ महिन्यापासून आदिवासी कोलाम समूहाचा ठिय्या आंदोलन सुरू असून गेल्या चार दिवसापासून प्रश्न मार्गी लागत नसल्याने आंदोलन तीव्र होऊन कंपनीचे हापर चुनखडीखदानी चे काम आंदोलनकर्त्यांनी ठप्प पाडले होते
Manikgad cement site agitation starts ;Work stoppage temporarily suspended, revenue order rejected by agitators
यामुळे प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांनी आंदोलकाच्या मागणी संबंधात रवींद्र माने उपविभागीय महसूल अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून कंपनीचे काम सुरू करण्याचा आग्रह केला होता त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी पाठपुरावा करून दिनांक 27 ला सायंकाळी दिनांक 26 6 2025 च्या आंदोलन कर्त्याच्या मागणीनुसार शेती बाधित कुटुंबांना नोकरी व मोजा कुसुंबी नोकरी बॉम्बेझरीया शिवारातील जमिनीची मोजणी करून देण्याबद्दल मागणी होती कंपनी याबाबत तिन्ही शिवारातील मोजणीसाठी शासनाकडे रक्कम भरून मोजणी करून देण्यास तयार असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी राजुरा यांना दिले यावरून उपविभागीय अधिकारी यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख जिवती उप अधीक्षक भूमि अभिलेख राजुरा यांना दिनांक 27 ला पत्र देऊन उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले मात्र यामध्ये उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी तीन महिन्यात मोजणी व्हावी तसेच तीन महिन्यात प्रकल्प बाधित आदिवासी कोलाम अण्णा नोकऱ्या देण्यात यावे याबाबत ठोस आश्वासन लेखी दिल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही याबाबत तांत्रिक अडचणी असल्यास आंदोलनकर्त्याकडून आपण योग्य निर्णय घेण्यासाठी दहा जुलै पर्यंत उचित मार्गाने कारवाई करावी कंपनीचे उत्खनन व हापरचे काम दहा तारखेपर्यंत चालू करण्यास आम्ही अडथळा करणार नाही मात्र दहा जुलै पर्यंत आमचे ठिय्या आंदोलन बंद होणार नाही शासन आणि स्पष्ट व ठोस आश्वासन द्यावे निवड पत्र व्यवहार करून वेळ काढून पणा व आंदोलन कर्जाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेतल्याने कंपनीच्या वतीने उपस्थित असलेले नवीन कौशिक सक्सेना झाडे मानस बेहडा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली अरुण उदय भाऊराव कनाके बाळू सिडाम प्रकल्प बाधित कुटुंबातील जंगू आत्राम उपस्थित होते या पत्राने तोडगा निघणार नाही अशी भूमिका आंदोलन कर्त्याच्या वतीने करण्यात आली पोलीस प्रशासनांनी दहा जुलै पर्यंत आपण कसले प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त आणू नये असे सूचना दिल्या यावर आबिद अली आम्ही कोणताही वाद घालणार नाही दहा जुलै पर्यंत काम बंद करणार नाही असे आश्वासन देऊन आम्हाला हा प्रश्न कायमचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने ठोस आश्वासन व कंपनीकडून नोकरीची हमी दिल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन बंद करणार नाही अशी भूमिका घेतली तूर्त खदानीचे व हापरचे काम सुरू करण्यात आले असून ठिय्याआंदोलनआहे त्या ठिकाणी सुरू राहील यावर कंपनीने आंदोलन करताना मान्य केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment