जावेद शेख भद्रावती-शहरातील पंचशील नगर येथे घर फोडी करून अज्ञात चोरट्यांनी 70 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना दिनांक २७ च्या मध्यरात्री घडली याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. crime news
Cash worth Rs 70,000 stolen from house
पांडुरंग रामटेके राहणार पंचशील नगर हे मुलाकडे नागपूर येथे गेले असता आज पहाटे घरी आले तेव्हा घराचं ताला तोडून दिसले त्यांनी घराची पाहणी केली असता घरात ठेवलेली रोख रक्कम किंमत ७० हजार चोरीस गेल्याचे कळले त्यांनी या प्रकरणी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली असून भद्रावती येथील ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वातअज्ञात- चोरट्याचा शोध घेत आहे
0 comments:
Post a Comment