चंद्रपुर:- दिव्यांगांचे दैवत शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चुभाऊ कडू साहेब आठ तारखेपासून दिव्यांगांना सहा हजार पेन्शन शेतकऱ्यांचा उतारा कोरा कर्जमाफी या संदर्भात मोझरी या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत.
Prahar's heroic movement
आज सहा दिवस झाले असता सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे भाऊंची तब्येत घालवली आहे तब्येत खालावली असल्यामुळे महाराष्ट्रातील कार्य दिव्यांग बांधव शेतकरी बांधव पेटून उठला त्यामुळे प्रहार जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर कोरपना तालुका प्रमुख विनोद शिंदे, सतिश शेरे, अभिमन्यू चव्हाण मनोज जरांगे पाटील समर्थक, प्रफुल देवलकर इसाक बेग गजानन पेंदोर, अनुप राखुंडे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड महादेव बेरड निलेश चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते यांनी आज गडचांदूर येथे बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी शोले आंदोलन करत आहे जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर बच्चुभाऊ यांच्या काही झाले तर यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल कोरपना तहसीलदार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व आंदोलकांच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवू असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन करते पाण्याच्या टाकी वरून खाली उतरले व मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
0 comments:
Post a Comment