चंद्रपूर :-दिनांक ७ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके चंद्रपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईकरीता मध्यरात्री पोलीस स्टेशन टेकामांडवा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहितीवरुन महाराष्ट्र तेलंगणा राज्य सिमेवर चिखली खुर्द वन तपासणी नाका येथे सापळा रचुन एकुण १७P पिकअप वाहने थांबवून त्यातील एकुण ५३ गौवंशीय जनावरांची सुटका केली.
Local Crime Branch, Chandrapur takes action against 17 pickup vehicles involved in illegal smuggling of cattle
यातील वरील नमुद आरोपी नामे-१) सचिन देवानंद नरोटे वय-२५ वर्षे रा. धानोरा ता. इंद्रवेल्ली जि. आदिलाबाद राज्य- तेलंगणा कृष्णा राम सुरनर, वय-२५ वर्षे रा. हिरापुर ता. जिवती जि. चंद्रपुर, २) अलीम लतिफ सैयद वय-२२ वर्षे, रा. भाईपठार ता. जिवती जि. चंद्रपुर. ३) नितीन राजेंद्र नरोटे, वय-२८ वर्षे रा. येराव्हा ता. जिवती जि. चंद्रपुर. ४) माधव बजरंग पेंदीलवार, वय-२९ वर्षे रा. टाटाकोहाड ता. जिवती नि. चंद्रपुर. ५) दिगांबर मारोती रूंजे, वय-४६ वर्षे रा. टेकामांडवा ता. जिवती जि. चंद्रपुर, ६) नंदकिशोर रावसाहेब ऐतवाड, वय ३५ वर्षे रा. टेकामांडवा ता.जिवती जि. चंद्रपुर. ७) देवराव उत्तम तांबरे, क्य-३६ वर्षे रा. टेकामांडवा ता. जिवती जि. चंद्रपुर. ८) गोवर्धन किसन चव्हाण वय-३२ वर्षे रा. धोंडा अर्जुनी ता. जिवती जि. चंद्रपुर. ९) विनोद किसन राठोड, वय-३० वर्षे रा. सिंगनडोह ता. जिवती जि. चंद्रपुर. १०) दिपक रामनाथ नरोटे, वय-२० वर्षे रा. टेकार्माडया ता. जिवती जि. चंद्रपुर - ११) अभिषेक प्रेमदास पवार, वय-२१ वर्षे रा. पेदासापुर ता. जिवती जि. चंद्रपुर. १२) माधव गोविंद पवार, वय-३६ वर्षे रा. धोंडाअर्जुनी ता. जिवती जि. चंद्रपुर. १३) उत्तम किसन राठोड वय ६० वर्षे, रा. सारंगापुर ता. जिवती जि. चंद्रपुर. १४) गोविंद प्रकाश पोले, वय-३२ वर्षे रा. हिरापुर ता. जिवती जि. चंद्रपुर. १५) अशोक अंकुश धुळगुंडे वय-२४ वर्षे, रा. हिरापुर ता. जिवती जि. चंद्रपुर. १६) विठ्ठल गोविंद मामिडवाड, वय-२५ वर्षे रा. चिखली खुर्द ता. जिवती जि. चंद्रपुर. १७) विनायक रावसाहेब ऐतवाड क्य-३७ वर्षे, रा. टेकामांडवा ता. निवती जि. चंद्रपुर. १८) दानिश रसुल शेख वय-२६ वर्षे रा. आंबेझरी ता. जिवती जि. चंद्रपुर १९) संतोष रामा थोरात वय ३८ वर्षे रा. डोंगरगाव ता. जिवती जि. चंद्रपुर २०) अझहर साबिर शेख वय-३० वर्षे रा. डोंगरगाव ता. जिवती जि. चंद्रपुर २१) प्रविण किसन जाधव वय-३२ वर्षे रा. पेदासापुर ता. जिवती जि. चंद्रपुर. २२)अंकुश मारोती नरोटे वय ३२ वर्षे रा. टेकामांडवा ता. जिवती जि. चंद्रपुर. २३) परमेश्वर गुणाजी नरोटे वय-२५ वर्षे रा. टेकार्माडवा ता. जिवती जि. चंद्रपुर २४) इंदल गणेश पवार वय-२५ वर्षे रा. पैदासापुर ता. जिवती जि. चंद्रपुर यांनी त्यांचे ताब्यातील वाहनात बैलजोवंश यांचे हात, पाय, तोड बायुरा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात समते पेक्षा जास्त प्रमानात गाई-बैल (गोवंश) यांना आखुड दोराने कचकचुन दाटीने भरून त्यांची कत्तली करिता नेणायत येत होते
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री जगन्नाथ मडावी, सफौ/२९६७ स्वामीदास चालेकर, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /१७८४ अजय बागेसर, पोहवा /२५३५ संतोष येलपुलवार, पोहवा /२५४९ नितीन रायपुरे, पोहवा /१२२७चेतन गज्जलवार, पोहवा /२१८० जयसिंह, पोहवा /१४५ सुरेद्र महंतो, पोहवा /२४९३ गणेश मोहुर्ले, पोहवा /२५५५ प्रमोद कोटनाके, पोहवा / ७८८ नितेश महात्मे, पोअ/६२० मिलींद जांभुळे, पोअं/२२५५ गणेश भोयर, पोअं/५१८ गोपीनाथ नरोटे, पोअं/२७६९ शेखर माथनकर, पोअं/८८७ प्रफुल्ल गारघाटे, पोअं/२०८७ प्रदिप मडावी, पोअं/रविंद्र पंधरे, पोअं/राहुल बनकर, पोअं/सुजर अवथरे, चालक पोअं/मिलींद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोस्टे टेकामांडावा यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment