राजुरा,१९ फेब्रुवारी :-
ग्रामपंचायत कार्यालय लक्कडकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti at Gram Panchayat Lakkadkot.
कार्यक्रमाला उपस्थित ग्राम पंचायत लक्कडकोट च्या सरपंच सजनाबाई आत्राम, कमलाबाई राठोड उपसरपंच ग्रा. पं. लक्कडकोट , विनोद रतनकर सदय ग्रा. पं. लक्कडकोट, विजय कांबळे सदस्य ग्रा. पं. लक्कडकोट, सुष्माताई कुमरे सदस्या ग्रा.पं. लक्कडकोट, देविदास कातकर पोलिस पाटील लक्कडकोट, मनोज मुन तं.मु.स.अध्यक्ष लक्कडकोट, शीलाताई दिलीप जाधव समाजसेविका तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या तालुका संघटिका, मंगलाबाई प्रकाश रामटेके आशा वर्कर, सीमाताई कोरवते आशा वर्कर, ग्रा.पं. संगणक परिचालक रवि दुर्गे, ग्रा. पं.कर्मचारी पंचशीला रामटेके, तेजश्री आत्राम व लक्कडकोट येथील नागरिक यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांच्या जीवनचरित्रावर मान्यवरांनी मत व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment