चंद्रपूर:-- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात, चंद्रपुरहुन नागपूरला जात होता ताफा, जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर झाला अपघात, CRPF च्या वाहनातील चालक गंभीर जखमी, अहिर सुरक्षित , अहिर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले, आणखी 2 जवान जखमी असल्याची माहिती, सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात केले दाखल, वरिष्ठ भाजप पदाधिका-यांनी घेतली रुग्णालयात धाव
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment