_चंद्रपुर शहर सलून व्यवसायिक बंधूना मोफत सुरक्षा किट
_चंद्रपुर शहर सलून व्यवसायिक बंधूना मोफत सुरक्षा किट
चंद्रपुर :- दिनचर्या न्युज
कोरोना महामारी मध्ये सलून चालक आणि ग्राहक यांच्या आरोग्य रक्षणासाठी *स्व.माधवराव नक्षिणे* यांच्या स्मृती प्रित्यर्थ *श्री सुशांत देवानंद नक्षिणे*, मॅनेजींग डायरेक्टर, पॅथोट्रिना हेल्थकेअर प्राय. लिमी., चंद्रपुर यांचे तरफे सुरक्षा किटचे मोफत वितरण केले जाईल. सदर किट मध्ये सॅनिटायझर बॉटल, मास्क, ग्लोव्ज ई. वस्तू असतील.
तरी इच्छूक चंद्रपुर सलून व्यवसायिक बंधूनी आपली नावे दि. १४ मे २०२० पर्यंत खालील नाभिक समाज बांधवकडे फोन करून नोंदणी करावी..
*श्री. संदेश चल्लिरवार*
चंद्रपुर शहर अध्यक्ष, नाभिक महामंडळ.
📱 9890318908
*श्री गुणवंत येसेकर*, तुकुम
📱 8551904984
*श्री.कुणाल कडवे*, रामनगर
📱8087282307
*श्री.शुभम दयालवार*, भिवापुर
📱 8788030477
*श्री. बंटी कडवे*, बस स्टॉप
📱 9921351178
0 comments:
Post a Comment