चंद्रपुर प्रतिनिधी :-आज दिनांक 8/10/2021रोजी महामार्ग मदत केेंद्रचे पो.उप निरिक्षक विनोद कुमार तिवारी व अंमलदार सह सावली वरून पेट्रोलिंग करून चंद्रपुर कडे येत असतांना अंदाजे 16/00 वजता अजयपुर यश डेअरी कार्नर जवळ ट्रक वाहन कृमांक MH 34 AB 1391हे वाहन रोडवर अपघात ग्रस्त रांग साईड ला चालू अवस्थेत दिसले विनोद तिवारी अंमलदार सह वाहन जवळ गेलो असताना वाहनात कोणी ही इसम न दिल्याने निर्भय ट्रान्सपोर्टचे मालक तेजेन्दरसिंग दारी यांना फोनवर माहिती दिली असता त्यांनी सांगितले की मी माहिती घेवून सांगतो व थोडे वेळाने त्यानी माहिती दिली की सदर वाहन हे इंदिरानगर येथून चोरी गेलेली आहे असे सांगितले त्यावरून महामार्ग पोलीस पोलीस स्टेशन रामनगर तसेच CRO चंद्रपूर यांना सदर घटनेबाबत माहिती दिली तसेच रामनगर पोलीस स्टेशन डायरी अंमलदार यांना माहिती दिली वरून त्यांनी सांगितले की आपण चीचपल्ली येथील अंमलदार Hcकवडू गेडाम,npc चांदेकर यांना फोनवर माहिती द्या ते घटनास्थळी भेट देणार असे माहिती दिल्याने आम्ही OP चिचपल्ली तेथील सदर अंमलदार यांना माहिती दिली व ते दोघेही कर्मचारी घटनास्थळी येथे आले तसेच वाहन चालक नामे प्रदीप तोडकर वय35 राहणार इंदिरानगर चंद्रपूर हा सुद्धा घटनास्थळी आला व त्यांनी सांगितले की मी आज सकाळी दहा वाजता इंदिरा नगर येथे गाडी ला पाहून सिटी मध्ये कामानिमित्त गेलो होतो व गाडी कधी चोरी झाली हे मला माहीत नाही असे सांगितले त्यावरून चिचपल्ली चे अमलदार त्यांना सदर घटनेबाबत पूर्ण माहिती देऊन सदर ट्रक मध्ये पाचशे बोरी सिमेंट किंमत एक लाख 46 हजार 143 रुपये व ट्रक ची अंदाजे किंमत अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये असे एकूण 16 लाख 46हजार 143 रुपये ने भरलेले ट्रक त्यांच्या ताब्यात दिले .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment