चंद्रपुर :- सफाई कर्मचारी चे आराध्य गुरु श्री सुदर्शन महाराज ची जयंती निमित्य महानगरपालिका च्या महाकाली झोन मध्ये महर्षि सुदर्शन महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी.या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य स्वच्छता निरीक्षके विवेक पातनुरवार विशेष अतिथि भारतीय सुदर्शन समाज महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मनोज खोटे, संघटन मंत्री राजेश रेवते, मनपातिल अस्थापनातील वरिष्ठ लिपिक गिरीश शुक्ला,दुर्गेश नंहेट, उमेश नंहेट, गोकुल तांबे, दिनेश खोटे जगदीश खोटे आदि उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सुदर्शन महाराज च्या प्रतिमाची पूजा-अर्चना व मार्गदर्शन करण्यात आले व सर्व सफाई कर्मचारी ला मिठाई वितरित करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमाचे संचालन गोकुल तांबे यानी केले तर आभार प्रदर्शन दुर्गेश नंहेट यानी केले जयंती कार्यक्रम ला यशस्वी करण्या करिता धरमपाल तागडे, भीमन्ना आत्राम शुभम चौधरी किरण इमले गीता खोटे आदिनी परिश्रम केले
0 comments:
Post a Comment