Ads

जिबगांव येथील प्राथमीक आरोग्य केंद्र ईमारत उदघाटनाच्या प्रतीक्षेत धुळखात.

The primary health center building in Jalgaon is waiting for the inauguration
सावली प्रतिनिधी :- तीन कोटि सेचाळीस लाख रुपये खर्च करुण सुसस्ज बांधकाम बाधण्यात आले ईमारत मात्र ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिबगाव येथील प्राथमिक स्वास्थ केन्द्राच्या नवीन इमारती बाधकाम करण्यासाठी राकेश गोलेपेलीवार यांनी अनेक प्रत्र केले असताना ३कोठी४६लाख रुपये निधी मंजुर होत प्रा आरोग्य केंद्र नविन ईमारतीचा बाधकाम पुर्ण झाला मात्र ती ईमारत धुळखात पडली आहे

अनेक वर्षांपासून जिबगांव येथील प्रा. आरोग्य केंद्र अंगणवाडी ईमारतीच्या दोन छोट्याशा खोलीत स्थलांतर करण्यात आले. मात्र त्या ठिकानी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या अडचणींचा सामना करून आरोग्य सेवा देताना दिसुन येत आहेत. तेव्हा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी त्यावेळचे तत्कालीन आमदार प्रा आ अतुल देशकर यांना जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी पाठपुरवठा केले असता प्रा.देशकर यानी दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत स्वतः बसुन स्मशानभुमीची सात एकर जागे पैकी तिन एकर जागा प्रा.आरोग्य केंद्र साठी राखीव करून घेतली. त्यानंतर एक कोटी विस लाख रुपये नीधी मंजुर करण्यात आले होते. पंरतु ती निधी इमारत बांधकामासाठी कमी पडत होती. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री व अर्थ मंत्री असताना त्यांचेकडे सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी पाठपुरावा केला असता अंदाजे तिन कोटी छेचाळीस लाख सत्ताविस हजार रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या निधी खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य सेवा मिळावी म्हणून ईमारती बांधकाम करण्यात आली. परंतु ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊनही ईमारत धुळ खात असल्याने ईमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात यावी व उत्तम सेवा मिळावी अशी मागणी होत आहे. अशातच जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ईमारतीची पाहणी करण्यासाठी अनेक नेते व अधिकारी यांनी वेळोनवेळी भेट देत प्रा आरोग्य केंद्र च्या ईमारतीची पाहणी करीत असतात पन प्रा आरोग्य केंद्र ईमारतीचा लोकार्पण सोहळा केव्हापार पडणार आहे याचे कडे कुणाचे लक्ष वेदत नसल्यामुळें मात्र जिबगांव परिसरातील जनता त्रस्त आहे तर दुसरी कडे प्रा आरोग्य धुकखात पडली असुन सर्वाचे विसर पडले आहेत याकडे लक्ष कोन देणार व आरोग्य प्रा इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडुन आयोग्य सेवा मीळणार का? असे प्रश्न उपस्थित होत होते. तेव्हा ग्रा प सदस्य, माजी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी मा राजेश टोपे आरोग्य मंत्री म रा, व जिल्हाचे पालकमंत्री तथा सावली- ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेटीवार,यांना सुध्दा पत्र पाठविलेले आहेत तर चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,माजी चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,जि प अध्यक्ष चंद्रपुर संध्याताई गुरुनुले, मुख्यकार्यकारी अधिकारी जि प चंद्रपुर,जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर याना प्रत्र पाठवण्यात आले असताना देखील मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे ग्रामपंचायत सदस्य राकेश एम गोलेपल्लीवार यानी लवकर तहशिल कार्यालयासमोर उपोषणाची तयारी सुरु करीत आहे लोकार्पण सोहळा पार न पडल्यास तहशिल कार्यालयासमोर विविध विषय घेवुन उपोषन करणार असल्याचे कळते,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment