Ads

जिबगांव येथे ग्रामसभा संपन्न.

तालुका प्रतिनिधी सावली:-
सावली तालुक्यातील प स अंतर्गत येत असलेल्या जिबगांव ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 16:11:2021रोज मंगळवार दुपारी 12 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले व ग्रामसभेमध्ये मतदार यादी वाचन करण्यात आले या सभेचे अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत जिबगांव पुरुषोत्तम चुदरी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी उपस्थीत उपसरपंच ईंदीराबाईभोयर, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार,मोनिका उंदिरवाडे ,दिक्षा भोयर, भक्तदास भोयर, उपस्थित होते. अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले विषय व मतदार यादीचे वाचन,मयत नागरि, गाव सोडून गेले,गावात राहत नाही,मतदार यादीत नाव टाकने ड यादीचे वाचन करणे व नव्याने समाविष्ट करणे रमाई आवास योजना, यशवंत राव चव्हाण आवास योजना लाभार्थीची यादीची वाचन करून यादी मंजुरी करण्यात आली 30 डिसेंबर 2022 पर्यंत ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होत असेल त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात यावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच काही आक्षेप नोंदविण्यात आले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला, पुरुष उपस्थित होते ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ग्रामसेवक आकनूरवार यांनी ग्रामसभेचे समारोप यावर मार्गदर्शन केले व गावकऱ्यांचे आभार मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment