Ads

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या मोदी शासनाला धडा शिकवा : खासदार बाळु धानोरकर

Teach a lesson to Modi government which is breaking the shackles of common man due to inflation: MP Balu Dhanorkar
घुग्घुस : देशात महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहेत.
अच्छे दिन आयेगेचा लॉलीपॉप दाखवत सत्तेत आलेल्या मोदी शासनाने पेट्रोल - डिजल- स्वयंपाक गॅस सह अन्नधान्य महागाईने कहर केला आहे.
सर्व सामान्य नागरिकांचे जगणे हराम करणाऱ्या मोदी शासनाला धडा शिकवा असे आवाहन खासदार बाळु धानोरकर यांनी केले कांग्रेस पक्ष मेळाव्यात केला.
आज 13 नोव्हेंबर रोजी
घुग्घुस काँग्रेस शहर काँग्रेस तर्फे खासदार बाळू धानोरकर व वरोरा - भद्रावती विधानसभा आमदार सौ.प्रतिभा ताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या माध्यमातून वेकोलीच्या गांधीनगर याठिकाणी पक्ष प्रवेश मेळावा कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये राष्ट्रवादी नेते सुकुमार गुंडेटी यांच्यासह शेकडो युवक तसेच महिलांनी प्रवेश घेतला यासह अरुण पेरका मित्र मंडळाने
य प्रवेश घेतला प्रवेश घेणाऱ्यात सुकुमार गुंडेटी,सिद्धार्थ तांड्रा,करण पानम,प्रणय कोंडावार,स्वप्नील जंगम,भारत कोंडरा,चांद कोटा,प्रिन्स चिलका,अजय पानम, नागराज कळसे,अजय पचारे, योहान लिंगम, विजय कोटा,सात्विक आरमुला, फ्रॅंकलिन गोडशेल,रोहन आगदारी, साहिल बोबडे, चिंटू तांडरा,आकाश रौटेल, सुयोग् तांडरा, जयंत निखाडे, अरुण पेरका,अक्षय शेट्टी, सचिन दासरी, विशाल कलवल,सोनल भेलकी,उदय आरमुला, विल्सन नातर,अरुण चिप्पा,संजय चित्ता, रिषभ नलभोगा, तसेच महिला शक्ती सरिता गुंडेटी, सुजाता नातर, संजीवनी कामत्वार, जया अवणुरी,लता अरनुला, सुभद्रा तांडरा,नंदा पेरकावार, सुनीता सोनेकर,शशिकला दिकोंडा,राधा तक्कला, सरला अलवला,फातिमा खान,हसीना बाई, गीता अलवला,भरता आरमुला,निर्मला अलवला,सुनीता नातर,निकिता नगराळे,गीता नगराळे,मल्लक्का मीठ्ठा,भाग्य तोटा, व्हिक्टोरिया आरमुला,पोचम्मा नातर, शांता निचकोला,स्नेहा गुंडेटी, सविता रंगारी,सुकेशनी करमरकर,नंदा धानोरे, अर्चना बोबडे,गीता धुमणे,हेमलता लंका,रिता मडगुल यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी मंचावर माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, सेवादल जिल्हाध्यक्ष नंदू खणके, रोशन पचारे जिल्हाध्यक्ष किसान सेल,पवन आगदारी जिल्हाध्यक्ष अनुसूचित विभाग, अशोक मत्ते, विनोद संकट,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment