Ads

अतिक्रमण धारकांवर टॅक्स भरत असताना जबरदस्ती करू नये BRSP भद्रावतीची मागणी

BRSP Bhadravati's demand not to force encroachment holders while paying tax

भद्रावती (तालुका प्रतिनिधी) :-आज दिनांक 30/11/2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती चा वतीने नगर परिषद भद्रावती चे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाचा विषय भद्रावती नगर पालिका अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे या करिता अर्ज मागवत आहे, अर्ज मागविताना कर पावती व असी स्टमेन्ट कॉपी मागवत आहे, त्या करिता अतिक्रमण धारकाला टॅक्स भराव लागत आहे पण जगामध्ये corona ची महामारी आली त्या मुळे साऱ्यांवर अडचण आली आहे, पण नगर पालिका पूर्ण वर्षाचा टॅक्स भरल्या शिवाय टॅक्स पावती देत नाही आहे, त्या मुळे लोकांना टॅक्स भरताना त्रास होत आहे, व त्यांचा बजेट बिघडत आहे, त्यामुळे BRSP चा वतीने निवेदन देण्यात आले कि कोणत्या ही अतिक्रमण धारकांवर टॅक्स भरत असताना जबरदस्ती करू नये, व त्यांना टॅक्स भरण्यासाठी अवधी देण्यात यावं, या करिता निवेदन देण्यात आले त्या वेळी BRSP शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, शहर महासचिव प्रणय दारव्हेकर, दिपक वानखेडे, हेमंत महानंद, आकाश दुर्योधन, अजेंद्र ढोक, सागर इंगोले, राकेश दोहतरे, अंकुश पोगे, स्वप्नील कोल्हटकर, अनिकेत नागदेवते इत्यादी कार्यकरते उपस्तिथ होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment