Ads

CSTPS पाईप कन्वर बेल्टवर ५० ते ६० जुन्या कामगारांना कायम स्वरूपी काम दया - संघर्ष समीती.

CSTPS Permanent work for 50 to 60 old workers on Pipe Conver Belt - Struggle Committee.
चंद्रपुर :-चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील भटाळी ते पदमापुर असा पाईप कनवर बेल्ट प्रोजेक्ट तर्फ वरिल कंपणी मार्फत बनविण्यात आलेल्या आहे व त्या पाईप कनवर बेल्टचे काम जवळपास ५० ते ६० कामगार हे काम करीत होते व आजही आहेत. प्रोजेक्टचे काम हे कठीनचे कठीन काम सुरू असतांना कोणत्याही राजकीय नेत्यांनी हया कामगारांना घ्या किंवा त्या कामगारांना घ्या अशा प्रकारच्या सुचणा केलेल्या नव्हत्या परंतू आज तेच काम महाजनको ला डॉन्डवर झाले असता तेथील फोन्डेशन पासुनचे काम करणाच्या वेल्डर, फिटर, तसेच प्रोजेक्ट मधील असतांना क्लिनींगचे काम करणाच्या कामगारांना जवळपास ५० ते ६० कामगारांना कामावरून काढुन नविन कामगारांना कामावर घेण्याबाबतचे निर्देश देण्याबाबची माहिती जुन्या प्रोजेक्ट पासुन काम करणाऱ्या कामगारांना सुचना आल्या तेव्हापासून कामगारांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा प्रकारची गंभिर प्रकार जुन्या काम करणाच्या कामगारांनी आमच्या खालील संघटनांनकडे तक्रार केलेली आहे. व हया होणाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियावर भविष्यात उपासमारची पाळी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आमच्या संघटनेचे असे स्पष्ट म्हणने आहे की, कोणीही बेरोजगार कामगार आहे त्यांना पण काम दयावे परंतु ३ ते ४ वर्षापासुन तेथील सतत काम करीत असलेल्या कामगारांना पहिले समाविष्ट करून नविन कामगारांना प्राधान्य दयावे अन्यथा काम करीत असलेल्या कामगारांचा रोजगार हिसकावुन नविन कामगारांना काम देणे हे धोरण मात्र चुकीचे होईल तेव्हा आपणास आम्ही खालील संघटनांच्या वतीने विनंती करीत आहे की, ज्या कामगारांनी आपल्याकडे अपलाई केलेले आहे. त्या कामगारांना पण महाजनको कंपणी तर्फे जरूर काम दयावे, परंतू जुन्या कंत्राटी कामगारांना बेरोजगार करून अन्याय आपण करू नये व काही राजकीय दबावामुळे असे कारस्थान झाल्यास ३ ते ४ वर्षापासून काम करीत असलेले कामगारांना आंदोलनात्मक माने जाण्यास भाग पाहू नये व Thyssenkrupp Pvt Ltd. कंपनीला जुन्या कामगारांना कामावर समावून घेण्याबाबतचे निर्देश दयावे अन्यथा नाइलाजास्तव कामात व आमच्या दोनही संघटना तर्फे तिवें आंदोलन करण्यात येईल व या आंदोलना मध्ये शांतता सुव्यवस्था भंग झाल्यास त्याची सर्व जबाबदारी महाजनको कंपनी व Thysseakrupp Pvt Ltd. यांच्यावर राहील असा इशारा को वामन बुटले अध्यक्ष विदर्भ जनरल ले. युनियन (सिटु) व श्री. निताई घोष सचिव जनरल वर्कस युनियन चंद्रपूर यांनी एका पत्राव्दारे दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment