Ads

कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची भरीव कामगिरी


Great performance of Karate and Fitness Club Mul
मूल प्रतिनिधी :-मूल मध्ये 19 डिसेंम्बर रोजी तालुका क्रीडा संकुल मूल येथे पार पडलेल्या विदर्भ कराटे लीग : विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा ज्याचे आयोजन तालुका कराटे-डो अससोसिएशन मूल सह कराटे अँड फिटनेस क्लब मूल यांनी डिस्ट्रिक्ट कराटे-डो अससोसिएशन ऑफ चंद्रपूर आणि डिजिटल कराटे क्लब आष्टी यांच्या सहकार्याने केले होते.सदर स्पर्धेमध्ये विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांतून 600 खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत कराटे अँड फिटनेस क्लब मूल च्या कराटे पटूनी भरीव कामगिरी केली. क्लब च्या नावे 32 मेडल्स आली ज्यात विधी कोटकोंडावार हिने गोल्ड मेडल, अर्चित गिरडकर ब्रॉंझ मेडल, आर्यन बन्सोड ब्रॉंझ मेडल, श्रीनिधी येनुगवार एक गोल्ड एक सिल्वर मेडल,सानिध्या सहारे ब्रॉंझ मेडल,आहाना सहारे ब्रॉंझ मेडल,धरती भोयर गोल्ड मेडल,श्लोक रायकंटीवार ब्रॉंझ मेडल, सोहम भरडकर सिल्वर मेडल,स्वरा वाकडे गोल्ड मेडल, सर्वज्ञ सातेवार ब्रॉंझ मेडल,दिव्या नरड ब्रॉंझ मेडल, प्रेम नरड सिल्वर मेडल,यश गावंडे दोन गोल्ड मेडल्स,रुद्र सोयम सिल्वर मेडल,सक्षम राजूरवार ब्रॉंझ मेडल,अमायरा भोवते ब्रॉंझ मेडल,प्रेम जेंगठे ब्रॉंझ मेडल, आस्था खैरे ब्रॉंझ मेडल, प्रणाली झरकर ब्रॉंझ मेडल, श्रीजा सहारे एक गोल्ड एक सिल्वर मेडल, नैतिक ढोबे ब्रॉंझ मेडल,श्रावणी मेश्राम सिल्वर मेडल,पार्थ बोकरे सिल्वर मेडल,तिलक गिरी ब्रॉंझ मेडल,जिया गिरडकर ब्रॉंझ मेडल,दिग्वि रायपूरे सिल्वर मेडल,विहान चौधरी एक सिल्वर एक ब्रॉंझ मेडल, तमन्ना बोरकुटे ब्रॉंझ मेडल अशे 7 गोल्ड,9 सिल्वर,16 ब्रॉंझ अशे एकूण 32 मेडल्स मिळविले. वरील सर्व खेळाडू कराटे अँड फिटनेस क्लब मध्ये प्रशिक्षण घेतात.विजयी सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक इम्रान खान, निलेश गेडाम, सहप्रशिक्षक सुमेध पेंदोर, हर्ष रोहनकर हर्षल याल्लेवार, साक्षी गुरनुले यांचे तर मुख्य मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे सर, सेन्सेई कपिल मसराम सर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व खेळाडूंचा सगळीकडे कौतुक होत आहे.खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे पालक,प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment