ब्रम्हपुरी :- भारताचे प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन चे कुंनूर तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन होऊन सर्वांना वीरमरण प्राप्त झाले. ते भारतमातेच्या कामी आले म्हणून ब्रम्हपुरी येथील माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथे आदरांजली अर्पण करण्यात आली .या प्रसंगी ने ही कॉलेज चे प्राचार्य डॉ कोकोडे,सामाजिक कार्यकर्ते व डॉ पंजाबराव देशमुख शैक्षणीक परिवाराचे प्रमुख प्रा प्रकाश बगमारे,बंटी श्रीवास्तव, मंडळाचे अध्यक्ष विजय साखरकर,नामदेव राव उरकुडे,चिंतामण पिलारे,सोदरकर प्रधान, सातपुते,राखडे,NCC कमांडरअभिजित परकटवार,सर्व NCC cadets,Girls Batalian च्या प्रमुख व पूर्ण बटालियन ,दुपारे सर,आंबोरकर साहेब,अंकुश भागडकर उपस्थित होते .आदरांजली कार्यक्रम चे संचालन व उपस्थित यांचे आभार राकेश तलमले यांनी मानले .राष्ट्यगीत गायनाने कार्यक्रम समाप्त झाले.
Home
chandrapur
भारताचे प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांच्या सहकार्याना श्रद्धांजली
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment