वयोवृद्ध महिलेने केली वर्धा नदीत उडी घेऊन केली आत्महत्या
बल्लारपूर प्रतिनिधी :-दुपारी चार वाजता चा दरम्यान राजुरा वर्धा नदी पुलावरून एका वृद्ध महिलेने elder women नदीत उडी टाकून आत्महत्या committed suicide केली. उपस्थित नागरिकांनी वृद्ध महिला ला नदीतून काढले असता वृद्ध महिला मयत पावली होती. नागरिकांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे कळविले असता पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाले. पण मयत ची ओळख पटली नसल्याने आणि वृद्ध महिलेचा हातावर अस्पस्ट गोदून असल्याने चे दिसून येत असल्याने ओळख पटली नाही .ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आव्हान केले आहे की मृत महिलेला कोणी ओळखत असेल किंवा कोणी नातेवाईक असेल तर पोलीस स्टेशन चे API ठाकरे याच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे. मृत महिलेचे शव ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment