Ads

महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर

Newly appointed executive of Maharashtra Navnirman Vij Kamgar Sena announced
ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष मा शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र ( सी एस टी पी एस ) चंद्रपूर शाखेच्या 2022-24 ची नवनियुक्त कार्यकारिणी केंद्रीय सरचिटणीस मा नरेंद्र रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते निवड करण्यात आली.यात केंद्रीय सहसचिव पदी हरीश रहाटे, राजकुमार गिमेकर,संतोष माहुलकर तर एस टी पी एस चंद्रपूर शाखेच्या अध्यक्ष पदी विक्की राठोड ,कार्याध्यक्ष सुभाष शेडमाके, सचिव देवराव कोंडेकर, मुख्य संघटक देवेंद्र मालुसरे, राजा वेमुला, कोष्याध्यक्ष धर्मेंद्र कनाके, उपाध्यक्ष पदी बबन माहुलीकर,नारायण चव्हाण,प्रशांत शेरेकर,नरेंद्र बावणे,सुजित जुनगरे , धनराज सपकाळे, ज्ञानेश्वर बेसेकर,लक्ष्मण बोरकर,लहुजी राठोड,रवि बैस,शंकर पोडे,वंदना मनपे तसेच सहसचिव पदी अशोक खाडे, दीपक जीवने,नारायण गोडबोले,अशोक लोहार,दुरेंद्र गेडाम,मुकेश सुरपाम,राजू रणदिवे,राजकुमार मीना,सूरज मुळेवार, ज्योती गौरकार तसेच संघटक पदी विनायक गरमडे,अविनाश पेटकर,प्रकाश तरारे,रितेश भिमटे,बाळकृष्ण येवले,उदय नवाते,संदीप बिपटे,कमल चिवंडे तसेच सल्लागार पदी अरविंद जनबदकर,रघुनाथ सत्रे,जीवन मेश्राम,सिद्धार्थ चिमुरकर,श्रावण चव्हाण,विश्वकिरण एकबोटे,दिनकर मशाखत्री,सुनील पवनकर तसेच महिला प्रतिनिधी पदी ललिता मसराम,पूजा वानखेडे,अस्मिता निकोसे,कविता मस्के,डाँ नीता राठोड,रुपाली मरस्कोल्हे,आशा कवाडे, वैष्णवी सोरदे तर प्रसिद्धीप्रमुख पदी सागिर शेख,गौतम अलोणे, रामदास तुमसरे यांची निवड करण्यात आली.
या नवनियुक्त कार्यकारिणीचे केंद्रीय अध्यक्ष शिरीष सावंत साहेब ,चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता मा पंकज सपाटे सर व उपमुख्य अभियंता मा किशोर राऊत ,राजेश राजगडकर,विजया बोरकर मॅडम,राजेश ओसवाल,मदन अहिरकर सर ,उप महाव्यवस्थापक (मा.स) अरविंद वानखेडे ,कल्याण अधिकारी आनंद वाघमारे तसेच सर्व संघटना पदाधिकारी यांनीअभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय सरचिटणीस मा नरेंद्र रहाटे तसेच सी एस टी पी एस चंद्रपूर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष विक्की राठोड,कार्यध्यक्ष सुभाष शेडमाके,सचिव देवराव कोंडेकर,उपाध्यक्षा वंदना मनपे,सहसचिव कमल चिवंडे,सुनील पवनकर ,नितीन हांडे साहेब व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment