चंद्रपूर/जिवती:- जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील कर्तव्यदक्ष, प्रयत्नशील, सयमी भावनांसील, दिलखुलास व्यक्तीमत्व म्हूणन ओळख असलेले नामांकित व्यक्तिमत्व युवा वर्गाचे चाहते पिट्टीगुडा नं १ चे ठाणेदार मा.श्री. शरद आवारे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ राठोड व शिवसेना महिला संघटीका सिंधूताई जाधव, लक्ष्मण पवार,प्रकाश पवार,त्याच बरोबर पिट्टीगुडा पोलीस स्टेशनंचे, कर्मचारी आकाश राठोड,मेजर,तसेच अन्य पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थित यावेळी मोठया प्रमानात उपस्थित होते. शुभेच्छुक:-सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना संघटिका सिंधुताई जाधव,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार,लक्ष्मण पवार,सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक गोविंद गोरे, राम दिंडे,यांच्यासह या क्षेत्रातील अनेक नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे...
Home
Uncategories
पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद आवारे साहेब यांच्या वाढदिवस मोठया उत्साहात साजरा...
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment