चंद्रपूर :- काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मान. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी जी यांचेबाबत केलेले वक्तव्य, वल्गना संतापजनक, अश्लाघ्य व काॅंग्रेसच्या हिडीस संस्कृतिचे प्रदर्शन असून अशा बोलघेवड्या, स्वस्थ्य लोकप्रियतेसाठी हपापलेल्या पटोलेंविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक करावी अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी केली आहे.
प्रधानमंत्रयांना मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो अशी मुक्ताफळे उधळणाÚया पटोलेंनी राजकीय मंचावरील सुसंस्कृत विचारधारेचा, उदात्त परंपरेचा असभ्य भाषा वापरून संकोच केला असल्याचे सांगत हंसराज अहीर यांनी म्हटले आहे की, नाना पटोलेंनी स्वताच्या पदाचा, माननिय प्रधानमंत्रयांसारख्या घटनात्मक पदाच्या गरीमेचे भान ठेवले नाही आणि असभ्य भाषेचा वापर करून अपमान केला. संविधानिक प्रक्रीयेतील प्रतिष्ठेला, परंपरेला छेद दिला. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर धिक्कार व निषेध करून पोलिसांनी पटोलेंवर गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करावी अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केली आहे.Value Making outrageous statements against the Prime Minister Arrest Congress State President Patole - Hansraj Ahir

About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment