भद्रावती :-कोणतीही नोटीस न देता राज्याचे कौशल्य विकास मंत्री मा.ना.श्री.नवाब मलिक यांना काल पहाटे अचानक ED ने चौकशीच्या नावाखाली नेवून अटक केली.ही लोकशाहीची थट्टा आहे.अश्या पद्धतीने सूडबुद्धीचे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकार व ED चा निषेध करण्याकरिता भद्रावती तालुका व शहर महाविकास आघाडी च्या वतीने *राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेरव, कॉग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, शिव सेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे ,राष्ट्रवादीं कॉग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर,राष्ट्रवादीं महीला कॉग्रेस किरन साळवे, सबिया देवगडे,क्रिष्णा तुराणकर,पणवेल शेंडे,आशिष लिपटे,भारतीय कॉग्रेसचे उमेश रामटेके,प्रमोद नागोसे,प्रशांत झाडे,निखील राऊत, उमेश देलाकर, युवा सेना शहर प्रमुख उमेश काकडे , प्कल्याण मंडल, शैलेश पारेकर यांच्या उपस्थीत यावेळी भरतीय जनता पार्टी चा निषेध,E Dचा निषेध चे नारे देण्यात आले महात्मा गांधी च्या पुतळयाला माला अर्पण करूण निर्दशणाला सुरुवात केली यावेळी प्रमुख नेत्याचे निषेधावर भाषण झाले
**भद्रावती शहर गांधी चौक यांच्या माहात्मा गांधी पुतळ्यासमोर दि.२5फेब्रू.ला स.१२वा. निषेध निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.सर्व माहाविकास आघाडीचे कार्यकर्ता आंदोलन स्थळी उपस्थित होते .*
0 comments:
Post a Comment